राज्यातील बांधकाम कामगार व असंघटित गरजू कामगार जे हक्क व सुविधा पासून वंचित आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर लढा उभारणार महाराष्ट्र राज्य कामगार संघर्ष संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विनोद चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख सध्या राज्यत बोगस बांधकाम कामगार संघटना ज्या कामगारांची आर्थिक ल…