राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी ग्राम पातळीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी व शेतमजुरांना डिजिटल लिटरसी( digital literacy)बद्दल अवगत करा व शेतकऱ्यांना आर्थिक फसवणुकी पासून वाचवण्यासाठी प्रशिक्षित करा- तक्षशिला महाविद्यालय दारापूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रकाश साबळे यांचे विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन
राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी ग्राम पातळीव…