प्रतिनिधी श्याम जाधव
नाशिक : आज दिनांक 23/ 6/ 2024 रोजी घरकाम करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण देण्याचे मेळावा आयोजन करण्यात आला होता भारतीय मजदुर संघ नाशिक आयोजित घरेलु कामगार महिला मेळावा यशस्वी रित्या संपन्न हिंगलाज माता मंदिर गोविंद नगर नाशिक येथे घरेलु कामगार महिला मेळावा संपन्न झाला.
जिल्हाध्यक्ष विजयराव परदेशी यांचे अध्यक्षतेत व प्रमुख अतिथी वंदना कामथे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय मजदुर संघ व महिला विभाग प्रभारी मार्गदर्शक मिनाक्षी शेगावकर, अध्यक्षा परीघा वेल्फेअर फौंडेशन नाशिक निमंत्रक वंदना कोलारकर प्रदेश मंत्री भारतीय मजदुर संघ महाराष्ट्र प्रदेश यांचे उपस्थित महिलांना मार्गदर्शन झाले.
जिल्हा सेक्रेटरी मनोज चिमणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमास १५० महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे यशस्वीते साठी सर्व किरण गोरवाडकर, विजय वाघ,गोविंदराव चिंचोरे, ज्योती कुमार वाघ.वि.गो पेंढारकर श्रीमती विजया तांबट यांनी प्रयत्न केले हात मजूर बांधकाम दोन्ही भांडे करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा मेळावा परिघा वेल्फेअर फाउंडेशन च्या साह्याने घेण्यात आला होता.