विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला व महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि पुढील विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदिवासी सेल ची आढावा बैठक दि. 19 जून 24 रोजी मुंबई येथे घेऊन मार्गदर्शन केले ..
लोकसभा निवडणुकीत आदिवासी समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी ला दिलेल्या मतदान रुपि योगदान बद्दल सर्वच आदिवासी बांधवांचे मनापासून अभिनंदन केले.
या बैठकस प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार,प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नाराळकर, राज्य प्रमुख जयवंत वानोळे आदिवासी सेल- प्रदेश संघटक काशिनाथ कोरडे, उपाध्यक्ष अशोक भाई धुलकर, डॉ. चंद्रकांत बारेला, कार्याध्यक्ष सुरज आत्राम, उपाध्यक्ष गणेश कडाळे, सरचिटणीस माधव घोगरे प्रवक्ता जिंतेद्र काळे, सचिव, गुरु सहारे, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटकर, विजय घोडे, श्री प्रशांत मेचकर, सुरेश ढगे, नादान पावरा, अक्षय कडवते, शिवाजी चाफे, मिथून कोंढावले सर्व पदाधिकारी उपस्थित होते..