दिनांक ६ ते २१ या कालावधीत पंधरवाडा साजरा करायचा होता.
दिनांक ८ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक अतिसार पंधरवाडा साजरा करण्यात आला.
व्यासपीठार वंदना विनोद बरडे अधिसेविका, डॉ.प्रतीक दारूंडे , डाॅ.शेंडे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रास्ताविक केले.डाॅ.दारूंडे वैद्यकीय अधीकारी यांनी अतिसाराचे लक्षणं,कारण यांची माहिती दिली.
वंदना बरडे अधिसेविका यांनी उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपाय सांगीतले.खानपान व जिवन शैली विषयी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन श्री जुलमे यांनी केले व आभारप्रदर्शन व्रुशाली दहेकर अप यांनी केले.कार्यक्रमासाठी वंदना बरडे लक्ष्मीकांत ताले,कुंदा मडावी,जुल्मे यांनि मेहनत घेतली.
सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सोबतच वंदना बरडे यांनी ओ.आर.एस.पावडरचे व माहिती पत्रकाचे वाटप करुन त्याचे महत्त्व समजावून सांगितले.त्यांचा प्रचार व प्रसार करण्याचें आवाहन केले.