जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्रेता युग फाउंडेशन यांच्या अस्तित्व वुमेन्स प्राईड अवार्ड २०२६ ने पुरस्कृत करण्यात आले. व ५ हजार अवार्डिंना सन्मानित करुन ३० सक्सेस वुमेन्स स्टोरी या कार्यक्रमात आयकाॅनीक गेस्ट म्हणून आरोग्य विभागाच्या सेवांसाठी व सामाजिक कार्यांसाठी सन्मानित करण्यात आले.वंदना बरडे यांनी याबद्दल फाउंडेशनचे आभार मानले.
ईतक्या छान आणि उत्तुंग भरारीचा क्षण त्यांनी अनुभवाला..
