म्हसरूळ येथे महिलांना शिलाई मशीन वाटप

 





 सरवंश सामाजिक, शैक्षणिक संस्था सौ संगीता वाकळे तसेच योग व निसर्गोपचार येवला हेमलता शिरसाट यांच्या माध्यमातून 


 नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव 

 नाशिक म्हसरूळ आज रोजी सरवंश सामाजिक शैक्षणिक संस्था तसेच योग  व निसर्गोपचार येवला  हे मुलाकात शिरसाट यांच्या माध्यमातून शिलाई मशीन वाटप करण्यात आले या वेळी  विशाल कदम सामाजिक समाजसेवक, प्रतिज्ञा दाभाडे , परीगावेल फाउंडेशन अध्यक्ष मीनाक्षी पवार ,योग निसर्गोपचार हेमलता शिरसाट ,धर्मराज शिरसाट सर येवला; समतादूत मंगला मोरे, लता काळे, , स्वाती पाटील शिवसेना प्रमुख, मनू मानसी महिला संस्थेच्या अध्यक्ष मेघा शिंपी, माजी नगरसेवक कविता कर्डक, राखीताई नंदगीरी महामंडळालेश्वर,आणि  मार्गदर्शक रविराज भालेराव सर डॉ शाम जाधव यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम आयोजक समाजसेविका सरवंश सामाजिक संस्था अध्यक्ष संगीता वाकळे यांच्या अथक प्रयत्नातून मशीन वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमास सहकारी मेनका लहारे ,वंदना एकबोटे ,इंदूबाई जाधव, सुनीता मुळे, पुष्पा सिंग, अरुणा परभणे नमिता कोरडे, जयश्री चव्हाण,प्रतिभा गवळी, व जननी महिला बचत गटाचे सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम चे सूत्रसंचालन समतादूत लता काळे यांनी केले, प्रास्तविक मंगला मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विशाल कदम विधानसभा संघटक यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आभार समाजसेविका सरवंश सामाजिक संस्था अध्यक्ष संगीता वाकळे यांनी केले. महिलांच्या उत्साह वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post