क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

 


अमरावती येथील शिव टेकडीच्या पायथ्याशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाला सुरेश मेश्राम माजी नगरसेवक स्टार प्रचारक बसपा प्रा.श्रीकृष्ण बनसोड साहेब समाजसेवक फसाटे महाराज छापाणी साहेब रवींद्र इंगळे पत्रकार डॉ शिवलाल पवार साहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र डॉ. नीलम रंगारकर, प्रदीप महाजन युवा नेता बसपा राजाभाऊ वानखेडे पत्रकार संजय भाऊ महाजन समाजसेवाक सिद्धार्थ भाऊ गोंडाने सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर डोंगरे समाज सेवक सुनील, गोलू बागडे वसीम काझी अनिल माहोरे ,सुनील बाहेकर बबन तांबे ,संगम मेश्राम भोसले ताई समाजसेविका ठाकूर साहेब राजूभाऊ मेश्राम उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post