Bogusdoctor| कारवाई शासनाची दिशाभुल करणारी ; बोगस उपचार जिवावर बेतू शकते...!

 

 

Bogusdoctor



जबाबदार कोण ? बोगस डॉक्टरांना आशिर्वाद कुणाचा 


 आरोग्य विभाग व बोगस डॉक्टर यांची मिलीभगत !!


अमरावती : जिल्ह्यातील चांदूररेल्वे तालुक्यात "कारला" या गावी बोगस बंगाली डॉक्टर सुजल समर विश्वास ( bogusdoctor) यांच्यावर कु-हा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला.

परंतु बोगस डॉक्टर मात्र रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं प्रकार चालू आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मानवी हक्क आयोगाने आदेश दिल्यानंतर थातुरमातुर कारवाई करण्यात आली होती.

    परंतु बनावट डॉक्टर bogusdoctor अजूनही ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळताना दिसतात या वरून असं लक्षात येतं की जिल्हा आरोग्य अधिकारी dhoamaravati व तालुका आरोग्य अधिकारी thochandurrailway यांच्या आशीर्वादाने बनावट डाक्टर बिनबोभाटपणे आपला धंदा चालवत आहेत पोलीस स्टेशन कु- हा येथे बनावट डॉक्टर समर सुजल विश्वास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तरीही कांहीच फरक पडला नाही. ग्रामीण भागातील एक दोन जीव गेल्या शिवाय शासनाला जाग येणार नाही. असे वाटते २०२१ पासून बनावट डॉक्टर विरोधात लढा चालू ठेवला आहे. पण शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत..


Tags:  #amaravatinews, #GavakadachiBatmi, #Maharashtra, #India, #ChiefExecutive_ZillaParishad, #thocnd, #dhoamaravati, #thochandurrailway, #zilaparishadamaravati, #panchayatsamiti #chandurrailway, कारला , #बोगसबंगालीडॉक्टर, #फर्जीडॉक्टर, #महाराष्ट्र #पोलीसकु-हा, #पोलीस_स्टेशन_कु-हा,#सचिव_ललिताराऊत, #ग्रामपंचायत_कारला,  #आरोग्यमंत्री, #मानवीहक्कआयोग, #मुख्यकार्यकारी, #न्यायालय, #आरोग्ययंत्रणा, #प्रियंकानिकोसे, #सुरेशअसोले, #Dr.SureshAsole,  #आरोग्यविभागाचीमिलीभगत,#HumanRightsCommission_Maharashtra, #DistrictHealthOfficer, #नागरिक, #ग्रामविकासमंत्री,  #गटविकासअधिकारी, #ग्रामसेवककारला, #आरोग्यसमिती,  #तालुकाआरोग्यअधिकारी, #आरोग्यविभागअमरावती #जिल्हाधिकारीअमरावती #बोगसडॉक्टर_शोध_समिती, 

Post a Comment

Previous Post Next Post