दुःखद निधन

 



 समायत रमेश उमरे (गोलु) रा. सिध्दार्थ नगर गोकुंदा यांच दि. 20/6/2025 रोज शुक्रवारी सायंकाळी 10:15 वा. मोटारसायकल वरून अपघात झाला. त्यांचा अंत्यसंस्कार दि. 21/6/2025 रोजी शनिवार सकाळी 11:30 वा. पैनगंगा नदी वर एरिगेशन जवळ गोकुंदा येथे करण्यात येत आहे.

शोकाकुल :- समस्त शिंदगी मोहपुर गोकुंदा किनवट मित्रपरिवार

Post a Comment

Previous Post Next Post