गावाकडची बातमी| कर्तारसिंग तांडा येथे हनुमान मंदिराच्या सभा मंडपाचे लोकार्पण





 किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते दिनांक 12/ 4/ 2025 रोजी सभा मंडपाचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन होणार आहे.

 या कार्यक्रमाला भीमराव केराम मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष पंढरीनाथजी ठाकरे, सरपंच गजु पिल्लवंड, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य धानोरा चे पोलीस पाटील बालाजी कवाने, दिगडीचे पोलीस पाटील सावध गठाळ, सदाशिव आंकुरवाड मोहन चव्हाण प्रकाश चव्हाण संजय राठोड महाबळेश्वर सचिन मोहन जाधव भूमाजी आडे उल्हास जेता जाधव सुनील गायकवाड विठ्ठल थोरात मारोतराव इंगळे देविदास राठोड रोहिदास राठोड रवी कुलदीपके ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे ग्रामपंचायत आपरेटर गणेश जेता चव्हाण, लिंबाजी जेता जाधव,मारोती राठोड ,अर्जुन राठोड ,लिलाराम जाधव ,हिरामन जाधव ,विनोद गवळी,मारोतराव इंगळे ,विनोद जैस्वाल 

 या कार्यक्रमाला दिगडी धानोरा कत्तारसिंग तांडा चे सर्व ग्रामस्थ उपस्थित रहावे. असे आवाहन मोहन जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post