किनवट -: माहूर विधानसभेचे आमदार भीमरावजी केरांम यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयाचे सभामंडप खंडोबा मंदिर शिंदगी येते देण्यात आले आणि या सभा मंडपाचे भूमिपूजन गावातील पोलीस पाटील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष उपसरपंच गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते बालाजी सिरडकर उपस्थित होते. दत्ताजी चिकणे माजी उपसरपंच पोलीस पाटील बालाजी वानखेडे गावचे प्रथम नागरिक सरपंच परमेश्वर नारायण खोकले, उपसरपंच ललिताबाई जाधव, माजी पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग जाधव नाईक तंटामुक्ती अध्यक्ष मेरसिंग चव्हाण, महाराज शिंदगीवाले किसनराव हुलकांने ,श्रीराम आंडगे नागोराव हुलकाने, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप सिरडकर ,पुरसिंग चव्हाण, दारासिंह प्रतापसिंह चव्हाण, शैलेश वानखेडे ,सुरेश वानखेडे, कृष्णा चव्हाण, पाटील संतोष चिकने ,विठ्ठल चिकने, बलदेवसिंह चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते..