गावाकडची बातमी|प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणात वाटप...!

 



दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ आज रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा , घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण करण्यात आले.

यावेळी सिंदगी मोहपूर येथील ग्रामसेविका विजयमाला भगत सरपंच परमेश्वर खोकले आणि उपसरपंच प्रेमसिंग जाधव नाईक यांच्या प्रेमसिंग जाधव नाईक, शामराव धुपे संकुतला दर्शनवाड ,यशोदाबाई दर्शनवाड,अंगणवाडी सेविका वंदनाबाई मनवर, आशाबाई सुधाकर धुपे, पिंपळेवाड ताई मदतनीस दारकाबाई पाटील ,सुरेश वानखेडे ,शाहीर सुभाष धुपे, 



जोगेंद्र सिंग शिंदगीवाले मनोहर जाधव,ज्ञानेश्वर मधुकर राठोड शालेय व्यवस्थापन समिती शिंदगी तांड्याची अध्यक्ष पंडित जाधव, दिनेश राठोड ग्रामपंचायत ऑपरेटर कैलास शिरपुरे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप शिरपुरे गौतम धूपे ,सूत्रसंचालन विजय भीमराव पाटील यांनी केले. आभार प्रेमसिंग जाधव नाईक माजी पंचायत समिती सदस्य यांनी केले. नितीन राठोड पत्रकार आदी मान्यवर व गावातील असंख्य महिला व पुरुष या ग्रामसभेला उपस्थित होते..




Post a Comment

Previous Post Next Post