नाशिक. { प्रतिनिधी डॉ शाम जाधव } आज दिनांक २१/२/२०२५ रोजी महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न होत आहे. हातात हात घेऊन दहा हिरे पहा जर अश्याकडे ११ वा दिसेल कोहिनूर पहा स्वतःकडे गुरु आराध्या फाउंडेशन नाशिक संस्थापिका अध्यक्ष डॉ. अर्चनाताई आहेर गणोरेकर यांचे विचार आचार परिपूर्ण करून समाजामध्ये जनजागृती व्हावे.
यासाठी ताई ताईंची तळमळ सतत चालू असते गेले दोन वर्षापासून एकच तळमळ चालू होती. महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार २०२५ देण्याचा त्यांचा संकल्प असून कार्यक्रमाचे ठिकाण नाईस संकुल आय टी आय सिग्नल जवळ त्र्यंबकेश्वर रोड येणारे सर्व प्रमुख पाहुणे त्यांच्या स्वागतासाठी जयंत तयारी प्रमुख अतिथी. छगनराव भुजबळ साहेब { माजी अन्नपुरवठा मंत्री महाराष्ट्र शासन,येवला-आमदार }
डॉ. सीमाताई हिरे { नाशिक पश्चिम आमदार } मधुकर शिवाजी कड साहेब { वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक } डॉ. सिताराम कोल्हे {ACP कमिशनर ऑफिसर नाशिक } दिनकर अण्णा पाटील { माझी सभागृह नेते मनपा तथा नगरसेवक } समाधान देवरे{ संस्थापक अध्यक्ष -रायगड प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकर्ते} माननीय श्री भूषण भास्कर पगार { उद्योजक, संचालक रेणुका इंडस्ट्रीज लिमिटेड } ह भ प राहुल जी महाराज साळुंखे नाशिक, {विश्वस्त निवृत्तीनाथ महाराज समाधी त्र्यंबकेश्वर} सचिन गंगाधर गुंजाळ { नायब सुभेदार संगमनेर} परमानंद संपत खर्डे {उपाध्यक्ष गुरु आराध्या फाउंडेशन } प्राध्यापक ललित खैरनार { सचिव} सटाणा भाऊसाहेब आर आहेर { खजिनदार } नाशिक अरविंद सोनवणे { शिवसेना तालुकाप्रमुख } सटाणा बागलाण अमोल गुंजाळ,{महाराष्ट्र पोलीस} माननीय संजय देशमुख , संदिप तान्हाजी पवार,डॉक्टर चेतनाताई सेवक, जितेंद्र आहेर, ह भ प लहू महाराज आहेर, विलास वाकचौरे डॉक्टर ज्योती शिंदे, आर बी पाटील, संत नामदेव आंबरे. शिल्पा झारेकर, अशोक आहेर ,ह भ प राजेंद्र महाराज खुळे, डॉक्टर राहुल सोनवणे, , ह भ प आबासाहेब गाडे, संतोष जाधव, अंबादास दातीर, समाधान आहिरे, संतोष आंबरे, अशोक शेळके ह भ प मेघराज महाराज निकम, विजय आडांगळे, सुभाष सोमन नियोजित कार्यकारणी समिती. रिंकू पाटील, दिप्ती मोरे, प्राची राव, मयूरी शुक्ला, रचना चिंतावार, सुरेखा मैड, मीरा आवारे, मीना मोरे, सिमाताई पोटे, शुभांगी शेळके, रामभाऊ आवारे, डॉक्टर शाम जाधव, सचिन देवगिरी, विजय शिंदे, वैशाली भोसले, सागर मोरे, सोनाली ढाके, विवेक हासे, धनश्री गायधनी, अनिता धामणे, वृषाली बच्छाव, डॉक्टर अश्विनी दाते, मंजू पाटील, धनंजय वाघ, वैशाली चिंतामणी व चंदन पवार आदी यांचा सहभाग लाभला.