गावाकडची बातमी स्थानिक प्रतिनिधी संतोष भालेराव
अचलपूर/परतवाडा : आमदार प्रविण तायड़े यांचा भव्य नागरी सत्कार आज शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिति, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, माहेर फाउंडेशन, मानव सेवा समिति कडून करण्यात आला.
ज्या मताने आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले,प्रेम दिले,त्याप्रती मी शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रति नेहमी प्रयत्नरत राहिल.. व वेळोवेळी पाठ पुरावा करुण मि पण एक सत्याग्रही म्हणून नेहमी मदत करणार....माझ्या मतदार संघचा विकास करणार-आमदार प्रविण तायड़े
आंदोलन तर सर्वच करतात पण प्रशासनला वेठीस धरून, नागरिक यांची सम्पत्ति नष्ट करुण नाही तर कुठेही नागरिक व प्रशासन यांना त्रास न देता...रेल बचाव सत्याग्रह समिति शांति मार्गाने जे आंदोलन करत आहे.. ती प्रेरणा महाराष्ट्र मधे सर्वानी घेतली पाहिजे- तहसीलदार संजय गरकल
साला बाद प्रमाणे २०१८ पासून शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे अनोखे वेगवेगळे पण शांतिच्या मार्गाने सरकारचे लक्ष वेधन्या साठी ७ व्या वर्षात ही शकुंतला रेल्वेचा १११ वा वाढ दिवस साजरा करत आज १११ दिवे लावून...संत महंत यांच्या हस्ते श्री गणेश प्रतिमा व भारत माता यांचे पूजन करुण वर्ष २०२५ची सुरुवात सत्कार मूर्ति आमदार प्रविण तायड़े, कार्यक्रम अध्यक्ष तहसीलदार संजय गरकल, प्रमुख अतिथि मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड, दिनेश मोहोड़ प्राचार्य सिद्धार्थ महाविद्यालय, डेपो मैनेजर जीवन वानखड़े,पूर्व आरएफओ एस.बी.बारखडे,शहर अध्यक्ष कुंदन यादव, सामाजिक कार्यकर्ता प्रविण तोड़गांवकर, संत राममोहन महाराज, आचार्य सुदर्शनजी अयोध्या,रुपेश ढेपे, विशाल काकड़, योगेश खानजोडे, राजा धर्माधिकारी, शारदा उइके मंच वर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आली..
स्वच्छता अभियान - सकाळी 7 वाजता पासून सर्वप्रथम रेलवेस्टेशन अचलपुर येथे शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितिचे राजेश पांडे रेल्वे स्टेशन परिसर संविधान चौक मधील किरण गवई सह युवकानी स्वच्छता अभियान राबविले.
मनोगत प्रति : आजच्या कार्यक्रमचे विशेष सत्कार मूर्ति नवनियुक्त आमदार प्रविण तायड़े, तहसीलदार संजय गरकल, शहर अध्यक्ष कुंदन यादव, प्राचार्य दिनेश मोहोड़, रूपेश ढेपे, प्रवीण तोड़गांवकर,जमात-ए-हिन्द महिला संघटन कडून यास्मीन बानो,परवीन बानो यांनी शकुंतला रेल प्रति मनोगत व्यक्त केले.
प्रमुख उपस्थिती मधे शहरातील गणमान्य: सुनील बूब,राजेन्द्र जयसवाल, डॉ हर्षद मड़घे,आकाश श्रीवास्तव, पंकज शर्मा,कैलाश ठोसर, गणेश गायकवाड़, संतोष भालेराव, महिंद्र राठी, सुनील चौधरी, शुभम अम्बुलकर, दिपक दहिकर, निर्मल बाजपेयी,महेश कडू, शकुंतला वजाले, भारती पावड़े सहित जमात ए इस्लामी हिन्द संघटनच्या महिला मेहेर बानो, नगमा कौसर, यास्मीन बानो, सायरा बाणों सहित भाजपाचे पदाधिकारी व शेकडो नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीता प्रति : शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे योगेश खानजोडे, गजुभाऊ कोल्हे, राजा धर्माधिकारी, संजय डोंगरे,सुरेश प्रजापति, राजकुमार बरडिया, कमल केजरीवाल, राजेश अग्रवाल बैंकवाले, प्यारेलाल प्रजापति,शारदा उइके, दीपा तायड़े, विजय गोंड़चवर,संतोष भालेराव सहित समस्त सत्याग्रही यांनी अथक प्रयत्न केले, प्रस्त्विक राजा धर्माधिकारी यांनी मांडले तर शकुंतला रेल्वेच्या बाबतीय माहिती विषद करत सूत्र संचालन योगेश खानजोडे यांनी केले,आभार प्रदर्शन शारदा उइके यांनी केले.
गावाकडची बातमी साठी आजचं आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा...