इंटर नॅशनल काॅनफरन्स अहिल्यानगर येथे संपन्न
सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर
दिनांक २८ डिसेंबर २०२४ ला ३ री ईंटर नाॅशनल नर्सेस काॅनफरन्स अहील्यानगर येथे पार पडली. त्यात वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका सामील झाल्या होत्या.आणि त्यात त्यांनी पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन केलें.त्यात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या ३ -या ईटरनॅशनल काॅनफरन्सची थीम बिल्डिंग रेसीलेन्ट लीडर शापिंग द फ्युचर ऑफ नर्सिंग " BUILDING RESILIENT LEADER SHAPING THE FUTURE OF NURSING" ही आहे.
याला संबंधित पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन करण्यात आले.पाॅनल डिसकशन करण्यात आले.सर्वच स्तरातील नर्सेस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता.ही काॅनफरन्स डॉ विखे पाटील नर्सिंग काॅलेज अहील्यानगर येथे पार पडली.
या कार्यक्रमाला शालिनी विखे पाटील , डॉ. जाय पायपर, आँनलाईन डॉ. सुवेर्श नरुला खन्ना आँनलाईन ,डॉ. नाॅनसी दास,डॉ. पलाक्षी मांजरेकर ,डॉ .शोभा गायकवाड ,ग्रेसी मेथी पाटील ,डॉ. निलिमा सोनवणे असिस्टंट डायरेक्टर आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई अहिल्यानगर येथे संपन्न झाली.
या कार्यक्रमाला काॅलेज विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी सुध्दा हजर होते.जवळ जवळ १००० व्यक्तीनी सहभाग नोंदविला होता.यात वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी काॅपाॅशिटी बील्डिंग ऑफ नर्सिंग लीडर ॲन्ड गोइंग ऑन हायेस्ट लेव्हल वर पेपर प्रेझेंटेशन केले.