नांदेड,किनवट, माहूर : कर्तारसिंग तांडा ग्रामपंचायत दिगडी येथे सभा मंडपाचे काम प्रगतीपथावर,, किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांच्या स्थानिक विकास निधीतून कर्तार सिंग तांडा येथे सभामंडप देण्यात आले. असून सभा मंडप हे 25 /15 या योजनेतून असून सभामंडपाचे काम प्रगतीपथावर आहे.
या सभामंडपाला आणण्यासाठी या गावातील सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव परीश्रम घेऊन हे सभा आनले आहे. त्यातच गावकऱ्यांच्या वतीने व तांडा वस्तीच्या वतीने आभार मानले.