गावाकडची बातमी|किनवट | सर्वपक्षीयच्या वतीने परभणीतील दंगलीचे जाहीर निषेध..

 


 




विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे  

नांदेड,किनवट : किनवट येथे आज सर्वपक्षीयच्या वतीने परभणीतील दंगलीचे जाहीर निषेध करण्यात आले.

 वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष निखिल वाघमारे यांच्या नेतृत्वात आज किनवट येथे मोर्चा काढून तहसीलदार व जिल्हाधिकारींना निवेदन देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post