मूर्तिजापूर - येथील पंच बंगला तेलीपुरा,मुर्तिजापूर येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात रविवार ८ डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली.यावेळी विनायक गुल्हाने,स्वप्निल बनारसे,संताजी सेना तालुकाध्यक्ष सुमित सोनोने,ॲड निलेश सुखसोहळे,किशोर सोनोने,रवी हजारे,अंकुश शिरभाते,हर्षल गुल्हाने,सचिन गुल्हाने,राहुल गुल्हाने,रवी हरणे,विशाल शिरभाते,अतुल गुल्हाने,पंकज अंबाडेकर,मंगेश अंबाडेकर आदी तेली समाज बांधव उपस्थित होते.