कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रूट मार्च
दिनांक 05/11/2024 रोजी 10/40 ते 11/40 वा. दरम्यान ग्राम नेरपिंगलाई तसेच सायंकाळी 05.00 ते 06.00 वा दरम्यान ग्राम रिद्धपूर येथे आगामी विधानसभा निवडणूक 2024 सबंधाने वरिष्ठांनी निर्देशित केल्याप्रमाणे एरिया डॉमिनेशन करून गावामधील मुख्य मार्गाने, संवेदनशील भागातून व मिश्र वस्तीतून शिस्तबद्ध पध्दतीने रूट मार्च घेण्यात आला. रूट मार्च करिता पो स्टे चे 2 अधिकारी, 11 अंमलदार, RCP प्लाटुन 25 अंमलदार व CRPF चे 06 अधिकारी 34 जवान हजर होते *