निंबोरा बोडखा येथे वृक्षरोपण

 



धामणगाव रेल्वे तालुका प्रतिनिधी अजय डाखोरे

धामणगाव रेल्वे- धामणगाव रेल्वे तालुक्यात निंभोरा बोडखा अंतर्गत कृषीक विद्यालयाच्या प्राणांगणात वृक्षरोपण चा कार्यक्रम संपन्न झाला 19 9 2024 ला गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या पवित्र व धार्मिक पार्श्वभूमीवर नुसत्याच ग्रामपंचायत निंबोरा बोडके अंतर्गत कृषक विद्यालयाच्या प्राणांगणात वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला सादर कार्यक्रमाचे आयोजन साईकृप गणेश मंडळ क्रिकेट क्लब व कृषक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता सादर कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यासाठी विविध व पर्यावरण प्रदूषणाबाबत कर्तुत्वान स्पर्धा निबंध स्पर्धा अरे बोलो चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते त्यातील प्रत्येक विषयावर व विषयाकरिता स्पर्धेतील विजेत्यांना विद्यार्थ्यांना मान सन्मान गौरवण्यात आले आहे त्यातील प्रत्येक विषयाची स्पर्धातील विजेता विद्यार्थी यांना गौरव आकर्षित पुरस्कार वाटप करण्यात आला.



 या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी मंडळींना वृक्ष पर्यावरणाचे महत्त्व कळावे वृक्षाबद्दल अनियमित निर्माण व्हावी व समाजातील बाल प्रतिनिधी मार्फत वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्त्व लोकांना गावांना कुटुंबियांना कळावे यासाठी वृक्ष दूध वृक्षमित्र म्हणून कार्यक्रमाचे प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थ अशा आव्हान ग्रामपंचायत सरपंच तथा कार्यक्रमाचे नियोजन उद्घाटक सचिन नोटे यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना केले सादर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विडी गुल्लाणी होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण बनते उपसरपंच सिताराम दाभाडे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष निलेश चावरे देशोन्नती पत्रकार उमेश उजळणी यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन एन एस वानखडे यांनी केले प्रस्ताविक भाषण प्रदीप बनोटी यांनी केले व आभार प्रदर्शन प्रमोद बम नोटे यांनी केले गावातील ग्राम रोजगार सेवक अन्वर शहा यांच्या सहकार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा यांचे पारितोषिक वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील मंडळी महिला मंडळ बचत गट मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Tag : #gavakadachiBatmi #network #amaravatinews #dhamangao_railway #Marathibatmi #Vidarbha Maharashtra #India #अमरावती #धामणगावरेल्वे #निंबोराबोडखा  #वृक्षरोपण #गावाकडचीबातमी 

Post a Comment

Previous Post Next Post