दुःखद निधन


 प्रसिद्ध उद्योजक निलेश मालपुरे यांचे मेव्हणे कै.हेमंत जगन्नाथ पाटे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

   तरी त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 11/वाजता त्यांचे राहते घर 603 श्रीनाथजी टावर बी विंग शनी मंदिर जवळ गोदरेज हिल कल्याण (पश्चिम) येथून निघणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post