विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
किनवट,सिंदगी - 1 आगष्ट 2024 रोजी गावचे सरपंच परमेश्वर नारायणराव खोकले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावचे पोलीस पाटील बालाजी उत्तम वानखेडे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप शिरपुरे माजी पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग जाधव नाईक ग्रामपंचायत सदस्य सुभाष खोकले सामाजिक कार्यकर्ते पुरुषी चव्हाण, समय दर्शनवाढ, जनार्दन दर्शनवाढ, राजू दर्शनवाढ,
ईश्वर दर्शनवाढ, सुरज दर्शनवाढ या कार्यक्रमाला एम पी डब्ल्यू गावंडे व शिरोडे,श्रीरंगधुपे,पुरीसिंग चव्हाण
सर्व गावकरी व गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पाटील त्यांचे सहकारी दुडुळे सर पोटे आणि श्रीराम तुपे या कार्यक्रमाला उपस्थित होते. व तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे ऑपरेटर अमोल भवरे हे सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन बैस यांनी केले तर आभार आयोजन समितीचे अध्यक्ष राजू भारत दर्शन वाढ यांनी मांडले.