जळगाव प्रतिनिधी गणेश पाटील
पारोळा येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित आरोग्य नायक डॉक्टर संभाजी राजे आर पाटील यांनी विठ्ठल भक्त संत श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा असा मौलिक संदेश देऊन आयोजित भव्य मिरवणुकीत अभिवादन केले अशा या मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा.
कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात माळी समाज बांधव आणि शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते..