पोलीस मित्र परिवार समन्वय समिती च्या वतीने कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक राहुल तसरे सन्मानित

 






पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने समितीचे संस्थापक अध्यक्ष  डॉ. संघपाल उमरे, अमरावती विभागीय प्रमुख मा.मनिष गुडधे,अमरावती जिल्हा अध्यक्ष मा.कैलाशजी विंचुरकर,अमरावती जिल्हा महासचिव राजेंद्र तांबेकर, धामणगाव रेल्वे विभागीय प्रमुख बाबारावजी इंगोले,भातकुली ता. अध्यक्ष कुंदन गजभिये, भातकुली ता. कार्याध्यक्ष धनराज खर्चाने यांच्या प्रमुख उपस्थीत कर्तव्य दक्ष ऍन्टी करप्शन ब्यूरो चे पोलीस निरीक्षक व सध्या ट्रेनिंग सेंटर नाशिक येथे कार्यरत व अमरावती येथील लाचलुचपत विभागात असतांना विभागात असतांना भल्या-भल्याची हार्ट बिट वाढवणारे व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत व्यवहार करतांना सदैव आठवणीत असणारे पोलीस निरीक्षक राहुल तसरे सर यांच्या कार्याची समितीच्या वतीने दखल घेऊन त्यांना स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post