राजाभाऊ वानखडे यांना पितृशोक...

 





अमरावती : पत्रकार राजाभाऊ वानखडे यांचे वडील शेषराव गुलाबराव वानखडे वय ८० वर्षं यांचे मंगळवार रोजी सकाळी १०:३० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले आहे..

त्यांच्या पश्चात पत्नी,मुले राजाभाऊ,जितू बहीण,जावी, नातवंड असा आप्तपरिवार आहे..

Post a Comment

Previous Post Next Post