उपनिरीक्षक वाठोरे यांची पदोन्नती झाल्या बद्दल धानोरा (दिगडी) नागरिकांकडून शुभेच्छा..

 




माहूर - धानोरा (दिगडी) येथील बेवारस हातभट्टी दारु काढण्याचे रसायन जप्त करणारे पोलिस उपनिरीक्षक वाठोरे यांची पदोन्नती झाल्या हार्दिक अभिनंदन करण्यात आले.



यावेळी धानोरा( दिगडी) चे पोलीस पाटील बालाजी कवाने , पाटील व गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड ,

कौशल्या दियाळवाड, अनुसया पाचपुते,सुमन दियाळवाड, रेणुका दियाळवाड, अंबिका घोगेवाड, वैशाली कवाने, विशाल कोरेवाड, सचिन सातपुते, विशाल थोरात,अदिते वाठोरे, यांनी माहूर पोलीस स्टेशनला जाऊन वाठोरे यांचे स्वागत करण्यात आले..

Post a Comment

Previous Post Next Post