मंडळ अधिकारी कार्यालयाचे काम प्रगतीपथावर
अनिल बंगाळे विशेष प्रतिनिधी : सिंदगी मोहपुर येथे मंडळ अधिकारी कार्यालयाचे काम प्रगतीपथावर बरेच वर्षांपासून मंडळ अधिकारी कार्यालय मंजूर व्हावे.
यासाठी गावचे माजी पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग जाधव नाईक यांनी प्रयत्न केले.
त्याच काठी आज त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे..
यावेळी सरपंच परमेश्वर नारायण खोकले उपसरपंच दत्ताजी चिकने बालाजी शिरडकर सामाजिक कार्यकर्ते पुरुसिंग चव्हाण सामाजिक कार्यकर्ते हजर होते...