Gavakadachi Batmi network
अमरावती , अचलपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या परतवाडा शहर उपाध्यक्षपदी डॉ.अब्दुल तौसिफ यांची निवड झाली.
निवडीचे पत्र अभिषेक उर्फ रिंकू शुक्ला यांच्या सहीने देण्यात आले. ही निवड जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या मान्यतेने व मोहम्मद सईद भाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
यावेळी जेष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे ,जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, जिल्हा संघटक मोहम्मद सईद भाई, मोहम्मद कलीम सौदागर जिल्हा कार्यकारी सदस्य, परतवाडा शहराध्यक्ष अभिषेक उर्फ रिंकू शुक्ला, अचलपूर उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद इमरान, आकाश गुरव सोशल मीडिया उपस्थित होते.
Tags : #AjitPawar, #amaravati #GavakadachiBatmi #Maharashtra #India #amaravatinews, #SantoshMahatme, #NCP, #गावाकडचीबातमी, #अचलपूर, #परतवाडा, #अजितदादा, #महाराष्ट्र