अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी राजाभाऊ वानखडे
अमरावती : यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय आठवले, उद्घाटक- पंकज मेश्राम (डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार) प्राप्त, वसंतरा गवई (रिपाई प्रवक्ता,गवई गट)देविदास पवार, तसेच मान्यवर डॉ निलम रंगारकर,बुध्द दास इंगोले, साहेबराव महाजन,संजय गोंडाणे,विजूभाऊ वानखडे,
शुभेच्छुक -उत्तमराव बोरकर, मनोहर घोडेस्वार, ज्ञानेश्वर डोंगरे सामाजिक कार्यकर्ते, सिध्दार्थ गोंडाणे, महेश तायडे, संतोष कोलटके,मिराताई कोलटके महिला अध्यक्ष कोळी महासंघ,दिपक नवले,प्रदिप महाजन दलित पँथर अध्यक्ष,
राजाभाऊ वानखेडे ( पत्रकार), गावाकडची बातमी चे मुख्य संपादक देवेंद्र भोंडे,बाबुराव छापानी (शिक्षक), संजय आठवले महाराष्ट्र बेस्ट न्युज संपादक ,देविलाल रौराळे विद्रोही कवि, हरिषभाई पारवानी सामाजिक कार्यकर्ते,रविभाऊ इंगळे, मिलींद कांबळे, साहेबराव नाईक, वाल्मिक डोंगरे, यावेळी उपस्थित होते...