महाराष्ट्र , वर्धा : गावाकडची बातमी चे मुख्य संपादक देवेंद्र योगेंद्र भोंडे यांनी गाव सहेली च्या वर्धा जिल्हा संचालिका मंगला भोगे यांनी गाव सहेली मध्ये मेहनत करून स्त्रियांवरील अन्याय अत्याचारविरुद्ध तसेच स्त्रियांच्या कला गुणांना प्रोत्साहित आणि मार्गदर्शन करुन पाठिंबा त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गावाकडची बातमी चे मुख्य संपादक देवेंद्र भोंडे यांनी मंगला भोगे महाराष्ट्र संचालिका पदी तर आष्टी तालुका संचालिका पदी शारदा रामटेके यांची नियुक्तीपत्र निवड करण्यात आली.
त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील गाव सहेली व महिला सह अनेकांनी अभिनंदन केले..