बाळ आनंद मेळावा व क्रीडा महोत्सव साजरा

 



दिपक पाटील कोकण संपादक


वाशिंद येथील गणेश कृपा संस्थेचे संस्थापक स्वर्गीय गुरुनाथ जी कंठे साहेब यांच्या जयंतीनिमित्त जे डी कंटे इंग्लिश मीडियम स्कूल वासिंद या शाळेचा बाळ आनंद मेळावा तसेच क्रीडा महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.





 या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शाळेत संस्थेचे सचिव श्री शैलेश कंटे सर व कार्याध्यक्ष दीप्तीताई यांचं शाळेचे मुख्याध्यापक योगेश भोईसर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले तसेच खेळाचे महत्व सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post