जागतिक डेंग्यू दिन उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे साजरा

 



     उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.

   या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर उपस्थित डॉ. प्रतिक दारुडे वैद्यकीय अधिकारी, वंदना विनोद बरडे अधीसेविका, सतिश येडे होते.

सतिश येडे यांनी प्रास्ताविक केले.




   वंदना विनोद बरडे अधिसेविका यांनी डेंग्यू विषाणू विषयी मार्गदर्शन केले साफ सफाई, स्वच्छता विषयी माहिती दिली.डाॅ दारूंडे यांनी मार्गदर्शन केले.

   सूत्रसंचालन सोनाली राईसपाईले व आभार प्रदर्शन वृशाली दहेकर अप यांनी केले.

  कार्यक्रमाला सर्व अधिकार व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post