राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय राजीव गांधी कृषि रत्न पुरस्काराचे आयोजन होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात 21 मे 2024 ते 27 मे 2024 पर्यंत शेतकरी सन्मान सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्रातून पुरस्कारासाठी आलेल्या आवेदनापैकी 28 पुरस्कारार्थी ची निवड करण्यात आली आहे..