नाशिक : दि.13/52024 रोजी डॉक्टर अर्चना झोटिंग राष्ट्रीय मार्गदर्शक एक हात मदतीचा या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील गिरणारे देवरगाव या आदिवासी वस्ती पाड्यात असलेले डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वंय अभ्यासु केंद्राचे संस्थापक जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या केंद्रातील गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या वतीने यावेळी उपस्थित समितीचे दादाभाऊ केदारे राष्ट्रीय अध्यक्ष.डाॅ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव. रोहिणी जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष डाॅ.अर्चना झोटिंग राष्ट्रीय मार्गदर्शक.डाॅ.प्रविण कुमार चव्हाण राष्ट्रीय कार्याध्यक्ष.डाॅ.साहेबराव निकम राष्ट्रीय मार्गदर्शक.
शरद लोंखडे राष्ट्रीय सदस्य.सचिन पवार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.कामिनी केवट नाशिक जिल्हाध्यक्षा.मायाताई पठाडे राज्य मार्गदर्शक .जान्हवी पाटील जिल्हा मार्गदर्शक आदि उपस्थित होते देवरगाव आदिवासी पाड्यातील मुलांना त्यांचा आनंद गगनात मावे नासा झाला या कार्यक्रमासाठी ग्राहक उपभोगता समितीचे सदस्य आणि मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.