नाशिक प्रतिनिधी श्याम जाधव
नाशिक : श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था संस्थापिका डॉक्टर चेतना सेवक यांचा मानस एकच की वेगवेगळ्या कलागुणाने नटलेली संस्कृती हात मजूर लहान बाळाची देखरेख गौरी पूजन आयडी कार्डचे वाटप विविध पदाधिकाऱ्यांचे जन्मदिवस साजरा करण्याची पद्धत डॉक्टर चेतना सेवक व सर्व श्री राधिका फाउंडेशन यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जाऊन हात मजूर कष्टकरी कामगार अनाथ मुले दिव्यांग वृद्ध श्रम यांना भेटी दे ना त्यांच्या आनंदात आनंद मिळवणं हे एक श्री राधिका बहुउद्देशीय संस्था कार्य होय त्यांच्या आनंदात आपला आनंद मिळवणे हे आमच्या उद्दिष्ट होय निराधार व्यक्तीला आधार देणे हाच आमचा कार्य एक हात मदतीचा अगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा ..
श्री राधिका फाऊंडेशन च्या संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी 8 मे चा वाढदिवस पूर्ण
10 दिवस वाढदिवसाच्या निमित्ताने खालील प्रोग्राम आयोजन केले .
1मे बुधवारी...शेळी पालन करणाऱ्या महिलांना स्कार्फ वाटप मखमलाबाद शाखा मध्ये केला
2 मेगुरुवारी.. हिरावाडी वासल्य आश्रम संध्याकाळी 4 वाजता नास्ता वाटप केला .
3 मे शुक्रवारी ...गणेश वाडी फुल बाजार येथे भाजी विक्रेता व फुल विक्रेता महिलांना कँडी वाटप संध्याकाळी 5 वाजता केली .
4 मे शनिवारी ...शिव मंदिर देणगी व वनभोजन नागोबा ची टेकडी, तवली फाटा. पेठ रोड येथे संध्याकाळी 5 वाजता
5 मे रविवारी...21महिलांना साडी चोळी व बेबी किट इंदिरा गांधी हॉस्पिटल मध्ये वाटप केले.
6 मे सोमवारी...गंगा आरती रामकुंड येथे सर्व सदस्यांनी केली .
8 मे बुधवार... आयडी कार्ड व नियुक्ती पत्र वाटप व अभिष्टचिंतन सोहळा पंचवटी ऑफिस संध्याकाळी 5 वाजे पासुन केले त्यावेळी वही व पुस्तके न आणता गरिब मुलांना वही व पेन आणा हा असे सांगण्यात आले.
9 मे गुरुवारी उन्हाळा खुप असल्यामुळे भाजी विक्रेता मावशींना मोठी छत्री वाटप
10 मे...शुक्रवार रोजी अक्षय तृतीया निमित्ताने काळा राम मंदिरा जवळ ऊसा चा रस संध्याकाळी 5 वाजता वाटप करण्यात आला
या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी लाला ठक्कर अध्यक्ष, संदीप काकड मखमलाबाद अध्यक्ष, राणी कासार उपाध्यक्ष, डॉक्टर अनिल नहार खजिनदार, जावेद शेख सेक्रेटरी, कल्याणराव पाटील सल्लागार अध्यक्ष, हर्षली भोसले ब्रँड अँबेसेटर, सुरेखा मोंड सांस्कृतिक अध्यक्ष, जयश्री ढवणा सांस्कृतिक उपाध्यक्ष, रामभाऊ आवारे पत्रकार, संतोष आढाव पत्रकार, श्याम जाधव पत्रकार, दिपाली केंगे शैक्षणिक विभाग, खंडेराव डावरेशैक्षणिक विभाग, जयश्री भटेवारा निफाड अध्यक्ष, दिलीप शाळा कार्याध्यक्ष, राजू सातपुते सदस्य, अरविंद सोनवणे सदस्य, महिंद्रा आयरे सदस्य, डॉक्टर अशोक पगारे सदस्य, कल्पना सोनार सदस्य, रेखा काळे सदस्य, प्राची राव सदस्य, दिपाली मोरे सदस्य, मोनाली शर्मा सदस्य, माधुरी तांदळे सदस्य, रेखा काकड सदस्य, आरोही कुलकर्णी सदस्य, प्रियांका गांगुर्डे सदस्य, वैशाली सपकाळे सदस्य, नीतू राजपूत सदस्य, राजनंदनी अहिरे सदस्य, स्नेहल बेतमुथा सदस्य, संध्या चुडिया सदस्य, बबीता शर्मा सदस्य, ज्योती जोशी सदस्य, संजीवनी साळी सदस्य, निर्मला सावंत सदस्य, दिपाली शर्मा सदस्य, मंदाकिनी बागुल सदस्य, सुवर्णा वाडेकर सदस्य, विकी कुठे सदस्य, रूपाली चौधरी सदस्य, आशा सोनवणे सदस्य, दिपाली पाटील सदस्य, वंदना बनकर सदस्य, तृप्ती जैन सदस्य, राणी वर्मा सदस्य, संगीता कणसे सदस्य, सुशीला अहिरे सदस्य, नेत्रा कुलकर्णी सदस्य, उमा परदेशी सदस्य संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
डॉक्टर चेतनाताई यांची कामगिरी लाभदायी व एक विचारू आहे सर्व सदस्यांना सोबत घेऊन संस्थेचे नाव उच्च पदावर येण्यासाठी त्यांचा अथक परिश्रम घेतले.