शिराळा येथे महाआरोग्य सर्व रोग शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा व ओम क्रीडा युवक बहुउद्देशीय संस्था शिराळा जि.अमरावतीचा संयुक्त उपक्रम
दि. १२/४/२०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा येथे भव्य असे विनामूल्य शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
ग्रामीण भागातील १३३५ गरजू व गरीब रुग्णांचा आरोग्य शिबिरात सहभाग
६७८ रुगांच्या विविध आजारावरील शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते विनामूल्य होणार
शिबीर यशस्वी होण्यासाठी युवानेते व रुग्णसेवक प्रकाश साबळे यांच्या मार्गदर्शनामध्ये ओम क्रीडा व ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मंगेश काळमेघ व सचिव आकाश शर्मा तसेच त्यांची सर्व टीम यांच्या यशस्वी आयोजनात शिबिराची सांगता
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे PRO नाना शिंगणे तसेच शिबिराचे हेड डॉ.इंगोले यांच्या यशस्वी देखरेखीखाली शिबीर यशस्वी
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळाचे MO डॉ.खोब्रागडे व डॉ.गोहत्रे मॅडम आणि त्यांचे कर्मचारी यांनी भरीव सहकार्य केले..