वर्धा जिल्हा,प्रतिनिधी मंगला भोगे
वर्धा ,आष्टी (शहीद) : ग्रामीण रुग्णालय आष्टी शहीद येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी सर्व परिचारिकांनी सेवा ही जनसेवा असून मानव सेवा आहे.
परिचारिका हे एक जबाबदारीचे पद आहे. परिचारिकांच्या हातून खरी मानवसेवा घडत असते ग्रामीण रुग्णालय आष्टी शहीद रुग्णालय डॉ.मेश्राम मॅडम, राठोड मैडम , नरांजे, मॅडम,मेघा वरखडे, निलेश सिरसाठ, देशमुख यावेळी उपस्थित होते..