वाशिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युवा संघर्षाचे प्रणेते आ.रोहित पवार, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती..
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
यवतमाळ/वाशिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मा. संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युवा संघर्षाचे प्रणेते आ.रोहित पवार, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे , युवा आ. सुनिल भुसारा , माजी मंत्री वसंत पुरके, माजी मंत्री शिवाजी मोघे , माजी मंत्री माणिकराव ठाकरे, आ. अमित झनक, आ. मिर्झा, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि प्रचंड जनसमुदाय.सहभागी होता..