नेरपिंगळाई ग्रामपंचायत सदस्य शेख अंन्सार कुरैशी यांच्या मागनिला यश

 




मोर्शी,नेरपिंगळाई, प्रतिनिधी प्रमोद घाटे: दि. १ मार्च २०२४ ला लेहेगाव ते नेरपिंगळाई मार्गावरील ढवळी नदिच्या पुलाजवळ गदिरोधक व अपघात प्रवण स्थळ फलक लावण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग मोर्शी चे अधिकारी बकाले यांना दिले होते निवेदन शेख अंन्सार कुरैशी ग्राम पंचायत सदस्य नेरपींगळाई यांनी ढवळी नदिच्या पुलाजवळ गदिरोधक व फलक लावण्याची मागणी पूर्णपणे मंजुरी होऊन आज अपघात फलक बोर्ड व गतिरोधक बसविण्यात आले. त्यावेळी शेख अंन्सार कुरैशी ग्राम पंचायत सदस्य, प्राध्यापक टिंगणे, रूपेश गणेश ग्रापंस, इक्बाल हुसैन व‌ नागरिक उपस्थित होते . 

Post a Comment

Previous Post Next Post