विदर्भ ऑडव्हेंचर असोसिएशन नागपूर वाकथाॅनमध्ये वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी केला अवयव दान चा प्रचार प्रसार व आव्हान
नागपूर : दिनांक १ आक्टोबर २०२३ ला सकाळी ६ वाजता नागपूर मध्ये विदर्भ ऑडव्हेंचर असोसिएशन नागपूर यांच्या सौजन्याने वाकथाॅनचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये वंदना विनोद बरडे अधीसेविका ह्या सहभागी झाल्या..
वयोगट ३६ ते ५५ मध्ये ४ किलोमीटर २० मिनीटात पार केले.आणि सोबत महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता सेवा करण्याचे आवाहन केले.
तसेच जेष्ठ नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.अवयव दानं, नेत्र दान, देहदान करण्याचें आव्हान केले.आणि अवयव दान, देहदानाची शपथ दिली.