ठाणा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताह २०२३ साजरा

 



                 जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख


सोयगाव तालुक्यातील ठाणा येथीलआज रोजी वन परिमंडळ अजिंठा अंतर्गत मौजे ठाणा येथील जिल्हा परिषद शाळामध्ये मा.वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताह 2023 साजरा करण्यात आला. त्यावेळेस शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वन्यप्राणी, पक्षी, वनस्पती वन्य जिव -मानव संघर्ष बाबत माहिती देण्यात आली. त्या वेळेस एच एच सय्यद वनपाल अजिंठा, एस एस राजपूत वनरक्षक जे आर दांडगे वनरक्षक, एल जी बोरसे वनरक्षक ए डी केंद्रे वनरक्षक ए यु सोनुंने वनरक्षक व जि.प.शाळा ठाणा येथील शिक्षक व ठाणा ग्रामपंचयतचे सरपंच, बीबी सय्यद कलीम नाझीम सय्यद खाजा सदस्य, ग्रामसेवक वाढिले साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजीम सय्यद कलीम राजेश पाटील रब्बानी अहमद सय्यद माणिक नारायण नरोटे अब्रार सय्यद इब्राहिम सय्यद विश्वनाथ नपते ग्रामपंचायत सदस्य गावकरी सर्व आदीची उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post