धामणगाव रेल्वे तालुका प्रतिनिधी अजय डाखोरे
धामणगाव रेल्वे- धामणगाव रेल्वे तालुक्यात निंभोरा बोडखा ग्रामपंचायत समोर दिनांक 28--12--2022 22 पासून गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसले आहेत, त्या प्रतिष्ठित नागरिकांचे अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांना जाण्यास रस्ता दिला नाही ग्रामपंचायत ने म्हणून चपला थकून गेले आणि शेवटी ग्रामपंचायत समोर आज अमर उपोषणाकरता बसले, निंभोरा बोडका ग्रामपंचायत समोर जाण्याच रस्ता द्यावा याकरिता प्रदीप नानाजी पुनवटकर, सौ दीपा पुनवटकर विलास पुशवटकर , करुणा विलास पुनवटकर राहणार निंभोरा बोडखा येथे ग्रामपंचायत समोर त्यांनी अमर उपोषण चालू केलेले आहे त . या उपोषणाला मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे जमादार पोकळे यांनी उपोषण स्थळी भेट दिली असे सांगण्यात आले.