जिल्हा प्रतिनिधी नाशिक शाम जाधव
नाशिक= लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना संपर्क प्रमुख जयंत साठे, संपर्कप्रमुख संजय बच्छाव, सहसंपर्कप्रमुख मा.आमदार काशिनाथ मेंगाळ, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे,नाशिक महानगर प्रमुख माजी नगरसेवक प्रविण तिदमे, युवासेना जिल्हाप्रमुख सदानंद नवले, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश म्हस्के, महिला जिल्हाप्रमुख लक्ष्मीताई साठे, युवती जिल्हाप्रमुख पुजा धुमाळ, महिला महानगर प्रमुख अस्मिता देशमाने, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे सदस्य भुषन आडसरे, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख विलास बोराडे, समाजसेवक निलेश जुंदरे यांच्या समवेत दि. ०३/१२/२०२२ रोजी बाळासाहेबांची शिवसेना शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय नाशिक येथे मानवहित लोकशाही पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्ता बाबा अंकुशराव ससाने, शिवस्वराज जनरल कामगार युनियन नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा आर पी आय शहराध्यक्ष सिन्नर तसेच चंदन सुभाष राजगिरे, कुंदन राजगिरे, रमेश नेटारे, गणेश खरात, संतोष पांडे, कन्हैया धनगर, राहुल दोडके, सुरेश खरात, अमन चव्हाण, भूषण शिरसाट, दौलत आव्हाड, दिनेश फटांगरे, लखन उल्लारे, चांद भाई शेख, बापू चव्हाण आदी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला दता ससाणे याचा विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे..