Trade Nurses Association of India कडून वंदना बरडे यांचा सन्मान

 





गाव सहेली नेटवर्क नागपूर 

सहाय्यक संपादिका मंगला भोगे 

नागपूर: दिनांक १४ मे २०२६ रोजी Trade Nurses Association of India यांच्या वतीने सांस्कृतिक व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



या कार्यक्रमात वंदना बरडे यांना विशेष सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले. त्यांना वर्ष २०२५ चा राज्यस्तरीय “फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार” प्राप्त झाला होता.

Florence Nightingale यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वंदना बरडे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या आरोग्य सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.


Tags: #News, #MarathiNews,#GavakadachiBatmi

#NagpurNews,#TradeNursesAssociation,#VandanaBarade,#FlorenceNightingaleAward,#NursingAward,#HealthcareHeroes,#VidarbhaNews, #MaharashtraNews,,#NurseHonour,#StateLevelAward,#BreakingNews, #YouTubeNews,#DigitalMedia,#गावाकडचीबातमी,#नागपूर, #वंदनाबरडे, #फ्लॉरेन्सनाईटिंगेलपुरस्कार, #आरोग्यसेवा,#महाराष्ट्रबातम्या

Post a Comment

Previous Post Next Post