शौर्य रणरागिणी न्यूजचा प्रथम वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार; शैला ठाकर यांना "शौर्य पद्मराज रत्न पुरस्कार"

 



शौर्य रणरागिणी न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यासाठी शैला ठाकर यांना प्रतिष्ठेचा "शौर्य पद्मराज रत्न पुरस्कार" प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवर:

 नानजीभाई खेमजी भाई ठक्कर (डायरेक्टर - NKT Group, ठाणे), सीमा महेश हिरे (आमदार, पश्चिम नाशिक), भाऊसाहेब वाकचौरे (खासदार, शिर्डी लोकसभा मतदारसंघ), मयुरी अंकुश पवार (नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्य), स्मिता अहिरे (मिसेस इंडिया 2024, मिसेस महाराष्ट्रा 2023, ब्यूटी क्वीन 2023), गणेश बाळासाहेब पा. भांड (चेअरमन - चैतन्य मिल्क अँड ऍग्रो फार्म, राहुरी), संदीप रमेश शर्मा (अध्यक्ष - शितलामाता सामाजिक सांस्कृतिक मित्र मंडळ, इगतपुरी)

डॉ. फराज फारुख मोतीवाला (Trustee - Motiwala Educational Welfare Trust),विश्वासराव आरोटे (संपादक - दैनिक समर्थ गांवकरी)



निमंत्रक:-गायत्री योगेश लचके (संचालिका तथा मुख्य संपादिका), गणेश जगदाळे (उपसंपादक),सागर निकाळे (कार्यकारी संपादक), कैलास अहिरे (नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी),विनया नागरे (कायदेशीर सल्लागार),योगेश गांगुर्डे (संपादक),कुणाल जगताप (प्रसिद्धी प्रमुख)

धनश्री गायधनी (नाशिकरोड विशेष प्रतिनिधी)कार्यक्रमात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post