जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
नुकत्याच घोषित झालेल्या SSC 2025-26 च्या दहावी परीक्षेच्या निकालामध्ये Mother Teresa New English Convent School ने यशाची परंपरा कायम राखत सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची गौरवशाली कामगिरी केली आहे.
शाळेतील एकूण 37 विद्यार्थ्यांपैकी 29 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले असून 5 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 3 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे आयुष दिलीप खडसे याने विज्ञान विषयात 99 गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तसेच कान्होजी बाबा सेंटर, अंजनसिंगी व शाळेमधून कु. स्नेहा प्रवीण भेंडे हिने 94.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
गुणवंत विद्यार्थी
कु. स्नेहा प्रवीण भेंडे — 94.20%
आयुष दिलीप खडसे — 93.40%
श्रीमयी चंद्रशेखर गोरडे — 90.80%
रोहन ओमकार तिरमारे — 90.40%
वैभवी गजानन भिसे — 90.20%
सेजल चंदू गंभीर — 89.40%
दीप रविंद्र माळोदे — 89.40%
जागृती प्रफुल खंडारे — 88.80%
श्रावणी प्रभाकर बेंदूरकर — 88.80%
श्रेया आशिष सावदे — 88.40%
दीक्षा अनंत मानकर — 87.80%
स्नेहा सोपान गंथडे — 87.80%
नमन नंदू चौधरी — 87.60%
संस्कृती शिवचरण चटूले — 86.20%
कीर्ती पुरुषोत्तम धामंदे — 85.60%
आर्यन सतीश उंबरकर — 84%
गौरी अरुण गाढवे — 82.20%
सोहम चंद्रशेखर तितुरमारे — 82%
रुद्रा प्रवीण खोंडे — 81.80%
प्रतीक्षा नंदकिशोर म्हात्रे — 81.80%
पारस्वी गजानन चव्हाण — 81%
जानवी प्रफुल पाटील — 80.20%
वेद देवानंद उईके — 79.60%
अनुष्का गुणवंत ठाकरे — 79%
जानवी सुनील तिरमारे — 78.80%
श्रेयस मनोज चौधरी — 78%
समृद्धी दिगंबर घटाळे — 77.60%
इशिका रमेश जिचकार — 75.60%
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रमोद कुर्जेकार, सचिव विनोद कुर्जेकार, मुख्याध्यापिका मनीषा पडोळे मॅडम, सौरव धोटे सर, निशिकांत हटवार सर, सुरेश श्रीखंडे सर, महेश नाचणकर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
Advertisement



