तळेगाव दशासर येथील भूमन बानोडे याला दहावीच्या सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश

 



91. 2 टक्के मार्क्स घेत मारली बाजी



  तळेगाव दशासर :-  विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा नुकताच दहावीचा निकाल प्रसिद्ध झाला. यामध्ये तळेगाव दशासर येथील भूमन मनोज बानोडे या विद्यार्थ्याने तब्बल 91. 2 टक्के इतके मार्क्स मिळवून घवघवीत यश  प्राप्त केले आहे. भूमन हा विद्यार्थी माजी सरपंच मनोज बानोडे यांचा मुलगा असून त्याच्या या यशाने संपूर्ण गावातून शुभेच्छांचा वर्षाव  तसेच कौतुक होत आहे. तसेच भूमनला मिळालेल्या यशाचे श्रेय सर्व शिक्षक व आई, वडिलांना दिले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post