नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
शिर्डी आज रोजी शिर्डी साईबाबा पावन भूमीमध्ये महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष श्री.सुदाम संसारे. ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा हा दिनांक. २ मे.२०२६.वार.शनिवार. रोजी सकाळीच ठिक ९:३० वाजता शिर्डीत. परिवार लाॅन्स बॅंकेट हाॅल. न्यु रिंग रोड सिटी मार्केट शेजारी.शिर्डीत होत आहे.या मानाच्या,सन्मानाच्या,प्रतिष्ठेच्या आणि श्रद्धेच्या आशा भव्य व दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार साठी संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील ३६.जिल्ह्य़ातील ३६ प्रकारच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत व केले आहे.
अशा सर्व मान्यवरांना हा अतिशय मानाचा समजला जाणारा तसेच आपल्या देशातील साई च्या नावाने देण्यात येणारा हा पहिलाच पुरस्कार सोहळा आहे.या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील सुमारे १०००/ते १२००लोकांची उपस्थिती राहणार आहे.
हा पुरस्कार सोहळा अतिशय अलिशान तसेच फटाक्याच्या अतिषबाजीत व रंगबेरंगी विद्युत रोषणाईत प्रसन्न वातावरणात संपन्न होणार आहे.पुरस्कार घेणारां साठी विशेष आशी अलिशान बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच नातेवाईक,मित्र परिवार यांच्या साठी सुध्दा अतिशय सुंदर आशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.प्रमुख पाहुण्या साठी भव्य व दिव्य आशी स्टेज वर अतिशय V.I.P. बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
म्हणून हा महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार. इतर पुरस्कार पेक्षा निश्चितच आगळा वेगळा आहे.भव्य दिव्य स्टेज,बाऊंसर,गोल्ड मेडल मिळालेल्या नामांकित नृत्यांगणा लावणी सादर करणार आहेत तसेच सिने सृष्टीतील नामांकित संगीतकार आपल्या खास शैलीत संगीत सादर करणार आहेत.या पुरस्कार सोहळ्या साठी प्रसिद्ध सिनेमा सृष्टीतील सेलिब्रिटीज,उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योजक,कृषीतज्ज्ञ,वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध सर्जन,सामाजिक क्षेत्रातील नामवंत समाज सेवक,संरक्षण क्षेत्रातील नामवंत कर्नल,कायदा क्षेत्रातील नामवंत सुप्रीम कोर्टातील जज व वकील,तसेच शासन सेवेतील क्लासवन दर्जाचे अधिकारी ,उपस्थितीत राहुन हा पद्मश्री पुरस्काराचे वितरण करणार आहेत. तरी या पुरस्कार साठी नाव नोंदणी ची शेवटची तारीख हि.१५ मार्च आहे.
त्या नंतर आलेल्या नावाचा विचार केला जाणार नाही संपर्क साठी 9689467506.या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.या पुरस्कार सोहळ्यासाठी आमची सोहळा समिती आहोरात्र परिश्रम घेत आहेत.
Tag : #शिर्डी, #महाराष्ट्र, #सोहळा, #सांस्कृतिककार्यकम, #शिर्डीमंदिर, #धार्मिककार्यकम, #सवर्णभाषा, #देवस्थान, #साईभक्त, #भारतीयसंस्कृती, #पद्मश्रीपुरस्कार, #सांस्कृतिकउत्सव, #शिर्डीया, #साईसेवा, #gavakadachibatmi
