भगूर पुत्र डॉ. शाम जाधव यांना समाज भूषण पुरस्कार सन्मानित

 




नाशिक :  दिनांक १ मार्च २०२६ रोजी साई धनवर्षा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष  संजयजी देशमुख यांनी समाजातील विविध स्तरातील व्यक्ती यांना सन्मानित करण्याचा मानस निश्चित केला पत्रकारी व धार्मिक क्षेत्रात दश शतका आधी काळ पत्रकातील करणारे डॉ. शाम जाधव रत्नाचा सन्मान समाज भूषण देऊन सन्मानित करण्यात आले त्यांनी दिव्यांग, अपंग, अंध सामाजिक विविध संस्था या माध्यमातून त्यांचा योगदान महत्त्वाचे आहे त्यांच्याच कार्याची दखल घेऊन साई धनवर्षा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांनी त्यांना समाज भूषण देऊन सन्मानित केले शैक्षणिक धार्मिक शासकीय सांस्कृतिक पत्रकारिता आत्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गुणगौरव करून सन्मानित करण्यात आले.

 हा कार्यक्रम माहेरघर मंगल कार्यालय सिडको नाशिक सिटी भवन शेजारी ठीक ११ वाजेला संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक रक्षक समितीच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. आशाताई पाटील, बाळकृष्ण पांडुरंग सूर्यवंशी उपाध्यक्ष, मनीषा गांगुर्डे संचालक सचिव संतोष धात्रक, खजिनदार सारिका देशमुख, संचालक रेखा वाकचौरे सौ प्रतिभा आहेर प्रमुख पाहुणे प्रीतीताई सावंत  मिनू धाम रामराव शिंदे डॉ. ज्योतीताई केदारे,  कावेरी घुगे, ॲड अंजली जोशी , कैलास धीरवाणी, सुधाकर जाधव नाशिक महानगरपालिका नगरसेवक शिंदे गट शिवसेना उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post